Gokul Paryatak Nivas

एकदा अवश्य भेट द्या, पुन्हा पुन्हा याल.....

एकदा अवश्य भेट द्या, पुन्हा पुन्हा याल.....

Velas : वेळास ( कासव फेस्टिवल )

वेळास ( कासव फेस्टिवल ) कासवांचे गावं म्हणून वेळास आता प्रसिद्ध झालेले आहे. गावात सुंदर मंदिर सुद्धा आहे. तसेच गाव पाहण्यासारखे आहे. कासव फेस्टिवल साधारण फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात असतो. भरपूर लोकांची वरदळ असते. हरिहरेश्वर पासून साधारण ८ किमी अंतरावर आहे. मात्र मध्ये खाडी असल्याने फेरी बोटीतून प्रवास करावा लागेल. यामध्ये आपले वाहन सुद्धा नेता येते. हरिहरेश्वर पासून साधारण ४ किमी अंतरावर बागमांडला गाव आहे जेथून फेरी बोट ने प्रवास करू शकतो.

Fort – Murud Janjira : मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा किल्ला : समुद्रात असलेला किल्ला . समुद्र किनारा ते किल्ला बोटीचा प्रवास. सुंदर पहाण्यासारखा किल्ला. दिघीवरून साधारण अर्धातास बोटीने जायला लागते व किल्ला बघण्यास एक ते दीड तास वेळ लागतो. हरिहरेश्वर पासून साधारण ४५ किमी अंतरावर आहे.

Diveaagar : दिवेआगर

दिवेआगर : सुवर्ण गणेशाचे स्थान असलेले ठिकाण , चांगला समुद्र किनारा, हरिहरेश्वर पासून ३५किमी अंतरावर आहे.

Shrivardhan : श्रीवर्धन

श्रीवर्धन : पेशव्यांची जन्मभूमी असलेले ठिकाण – या ठिकाणी पेशवेमंदिर, सोमजाई मंदिर, सुंदा समुद्र किनारा (बीच ) जीवना बंदर (मश्चीमारीच्या बोटीचे ठिकाण) अशी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. हरिहरेश्वर पासून साधारण २० किमी. अंतरावर आहेत.

HariHareshwar Beach

Harihareshwar beach is the main attraction in Harihareshwar. The beach is extremely good for an elegant stay enjoying the natural beauty in a happy vacation holidays. Soft clean sands and soothe breeze make this beach in the lap of Arabian Sea a much sought place in Harihareshwar. The beach is unpolluted and mostly unspoiled.

HariHareshwar

Harihareshwar, India, a serene, calm beautiful small town is a place of tranquility etched along the Konkan border in Maharashtra. This little place is nearly 200 kms. from Mumbai. Harihareshwar is a great weekend getaway to relax for the busy and workaholic Mumbaikars.

HariHareshwar Temple

Harihareshwar is popularly known as Kashi of Southern India. Harihareshwar is surrounded by four holy hills named as Harihareshwar, Harshinachal, Bramhadri and Pushpadri. The temple is situated near these hills and it consists of idols of Lord Brahma, Lord Vishnu, and Lord Maheshwara.

Group – Hall

Group – Hall NON-AC Rooms Hall – Non-AC Start From Economical prices Serving morning breakfast, Lunch and Dinner. Food served hot and fresh prepared by our expert chefs with a variety of dishes, Test like home.(Food charges is not included in rent) Trying to searve as per Customer request-order. :: Features Restorent : Veg / Non Veg Trying to searve […]